झरोंखा – एक लघुकथा

“अरे, इकडे या आणि बघा!” चंदू जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकताच गिरीश आणि ओंकार धावतच त्याच्याजवळ आले. चंदू त्यांना त्यांच्या खोलीच्या भिंतीकडे बोट दाखवत होता. भिंतीत एक मोठे छिद्र पडले होते. तिघांनीही कुतूहलाने त्या छिद्रातून पलीकडे डोकावून पाहिले. शेजारच्या घरातील बेडरूम च्या आतील भाग स्पष्ट दिसत होता. मात्र, ते घर सध्या रिकामे असल्यामुळे घरात पाहण्यासारखेContinueContinue reading “झरोंखा – एक लघुकथा”

दुरदृष्टी

आज बागेतल्या त्या sinior citizen कट्ट्यावर गर्दी दिसत होती. सर्वजण हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारत होते. फक्त नाना आपले शून्यात नजर लावून बसले होते. अचानक देशपांडेंचे त्यांच्याकडे लक्ष गेले. आज नाना असे विमनस्क अवस्थेत का बसले आहेत. तसे नाना खूप बोलके न्हावते पण संगळ्यांच्या गप्पात ते सहभागी होत. देशपांडे विचार करू लागले की त्यांना कोणीContinueContinue reading “दुरदृष्टी”