निसर्गायन

मराठी ब्लॉग्स च्या या पेज वर तुमचे स्वागत आहे.

सध्याच्या ह्या इंटरनेट च्या युगात आपल्या मायबोलीत खूप कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे मी मराठीत ब्लॉग्स लिहायचे ठरवले. सर्वसाधारणपणे छायाचित्रण हा माझा छंद असल्यामुळे माझे ब्लॉग्स मुख्यत्वे करून छायाचित्रण व निसर्गचित्रण ह्या विषयावरील असतील.

माझ्या ब्लॉग्स मध्ये तुम्हाला विविध ठिकाणांची माहिती मिळेल जे कि निसर्ग सुंदर असतील व तुम्हाला जरूर आवडतील.

माझी ताडोबाची जंगल सफारी

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील अतिशय सुंदर व सर्वात मोठा प्रकल्प आहे. भारतात एकूण ४७ व्याघ्र प्रकल्प आहेत त्यापेकी एक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. हा प्रकल्प चंद्रपुर जिल्ह्यात स्थित आहे व नागपुर पासून दीडशे किलोमीटर वर आहे. ताडोबा हे नाव स्थानिक  आदिवासींच्या देवतेच्या नावावर ठेवले आहे व अंधारी नावाची नदी तेथून वाहाते म्हणून…

%d bloggers like this: