परतीचा प्रवास – Magical trip to Masai Mara

आज सकाळी ९.३० वाजता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.  आम्ही पांच जण जीप मध्ये आहोत.  बाहेर पावसाळी वातावरण आहे. कधी ऊन कधी पाऊस असे चालू आहे. मन उदास आहे माहीत नाही वातावरणा मुळे आहे की मसाई मारा सोडून जातोय म्हणून आहे.  गाडीत ६० व ७० च्या दशकातले गाणे चालू आहेत. मन कधी त्या काळात जाते … Continue reading परतीचा प्रवास – Magical trip to Masai Mara