भिगवण : पक्षीप्रेमींचा कुंभमेळा
मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा मी पहिल्यांदा Bhigwan ला गेलो होतो. आम्ही सकाळी साधारण साडे सहा च्या सुमारास Kumbhargaon मध्ये पोहोचलो. Bhigwan Bus Stand पासून थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजूला एक वळण येते तिथून Kumbhargaon चा रास्ता सुरू होतो. तिथून साधारण सात ते आठ किलोमीटर्स गेल्यावर आपण Kumbhargaon ला पोहोचतो. पोहोचल्यावर समोरच विस्तीर्ण जलाशय … Continue reading भिगवण : पक्षीप्रेमींचा कुंभमेळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed