“अरे, इकडे या आणि बघा!” चंदू जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकताच गिरीश आणि ओंकार धावतच त्याच्याजवळ आले. चंदू त्यांना त्यांच्या खोलीच्या भिंतीकडे बोट दाखवत होता. भिंतीत एक मोठे छिद्र पडले होते. तिघांनीही कुतूहलाने त्या छिद्रातून पलीकडे डोकावून पाहिले. शेजारच्या घरातील बेडरूम च्या आतील भाग स्पष्ट दिसत होता. मात्र, ते घर सध्या रिकामे असल्यामुळे घरात पाहण्यासारखेContinueContinue reading “झरोंखा – एक लघुकथा”