या फोटोत सगळे हसरे चेहरे दिसत आहेत. फोटो पाहणाऱ्याला कदाचित असे वाटेल की या चेहऱ्यांवरचे समाधान म्हणजे क्षुधाशांतीचे समाधान असावे, कारण मागे श्यामसुंदर मिसळचा बोर्ड दिसतोय! पण खरं सांगायचं तर, या चेहऱ्यांवर दिसणारे समाधान हे पोट भरल्याचे नसून मित्रांच्या भेटीचे आहे! आता मी तुम्हाला या फोटोमागची गोष्ट सांगणार आहे. हे सर्वजण आहेत संडे टी क्लबचेContinueContinue reading “मैतर जिवाचे – फोटो मागची गोष्ट”