आज बागेतल्या त्या sinior citizen कट्ट्यावर गर्दी दिसत होती. सर्वजण हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारत होते. फक्त नाना आपले शून्यात नजर लावून बसले होते. अचानक देशपांडेंचे त्यांच्याकडे लक्ष गेले. आज नाना असे विमनस्क अवस्थेत का बसले आहेत. तसे नाना खूप बोलके न्हावते पण संगळ्यांच्या गप्पात ते सहभागी होत. देशपांडे विचार करू लागले की त्यांना कोणीContinueContinue reading “दुरदृष्टी”