Short Story – चौकटी बाहेरचे आकाश

सारा एकटक त्या खिडकी मधून बाहेर बघत होती. हा तिचा रोजचाच दिनक्रम असायचा. हॉस्पिटल च्या बेड वर पडल्या पडल्याच ती खिडकीतून बाहेर बघत बसायची. रोज ती नवीन स्वप्न बघत असायची. खिडकीतून तिला अतिशय सुंदर असे आकाश दिसायचे. आणि मग ती त्या आकाशभोवती आपले जग शोधत असायची. दररोज तिला ढगातून वेगळे वेगळे प्राणी भेटायला यायचे. कधीContinueContinue reading “Short Story – चौकटी बाहेरचे आकाश”