Orange Headed Thrush पुण्यापासून साधारण 500 किलोमिटर्स वर Old Magazene House हे रिसॉर्ट Ganeshgudi मध्ये आहे. हे रिसॉर्ट जंगलाच्या एकदम मध्ये आहे. इथे पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी ची अतिशय सुंदर व्यवस्था आहे. ह्याला Armchair birding असे देखील म्हणतात. कारण इथे आपण आरामात बसून पक्षी बघू शकतो किंवा त्यांचे फोटो देखील काढू शकतो. कुठे राहायचे गणेशगुडीमध्येContinueContinue reading “गणेशगुडी पक्षी निरीक्षण : एक सुखद अनुभव”