सिंहगड व्हॅली : देशी विदेशी पक्ष्यांचा मेळावा

पुण्या जवळचे पक्षी प्रेमींचे अतिशय आवडते ठिकाण म्हणजे सिंहगड व्हॅली. हिवाळ्यात येथे देशी विदेशी पक्ष्यांचा जणू मेळावाच भरतो. इथले स्टार अॅट्रॅक्शन म्हणजे Asian Paradise Flycatcher किंवा स्वर्गीय नर्तक. संपूर्ण पांढर शुभ्र रंग निमुळते शरीर ,मखमली चेहेरा व लांब शेपटी असे याचे देखणे रूप. याच्या मोहक हालचाली आणि पाण्यात सुर मारून परत झाडावर येऊन बसणे केवळContinueContinue reading “सिंहगड व्हॅली : देशी विदेशी पक्ष्यांचा मेळावा”